Pune Irrigation : निघोटवाडी पांडवदरा लघुपाटबंधारे तलावासाठी ३ कोटी ३० लाखांचा सुधारित निधी मंजूर

निघोटवाडी पांडवदरा लघुपाटबंधारे तलावासाठी भूसंपादनास ३ कोटी ३० लाख ९० हजारांचा सुधारित निधी; प्रकल्पाला गती मिळून सिंचन सुविधेत मोठी वाढ होणार
Irrigation Boost: Rs 3.30 Crore Sanctioned for Nighotwadi Irrigation Dam Project

Irrigation Boost: Rs 3.30 Crore Sanctioned for Nighotwadi Irrigation Dam Project

Sakal

Updated on

मंचर : निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथील पांडवदरा लघुपाटबंधारे तलावासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाला गती मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने सुधारित ३ कोटी ३० लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे तलाव प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा लाभ होणार आहे.अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com