पुणे - शहरातील कचरा उचलण्यास सकाळचे १०-११ वाजतात, तो पर्यंत अनेक भागात कचरा पडल्याने शहर घाण होते. सकाळी शहर स्वच्छ असावे यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीतूनच उचलण्यासाठी नियोजन सुरु केले होते. पण त्यास गेल्या काही महिन्यांपासून सुरुवात करण्यास अडथळे येत होते.