MPSC Exam : निकीता जगतापने उल्लेखनीय यशातून महसूल सहायकपदाला घातली गवसणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील उल्लेखनीय यशातून महसूल सहायकपदाला गवसणी घालण्याची किमया, शेतकरी कुटूंबातील निकीता शामराव जगताप यांनी साधली.
Nikita Jagtap

Nikita Jagtap

sakal

Updated on

शिरूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील उल्लेखनीय यशातून महसूल सहायकपदाला गवसणी घालण्याची किमया, शेतकरी कुटूंबातील निकीता शामराव जगताप यांनी साधली आहे. हिवरे (ता. शिरूर) या छोट्याशा गावातील या जिद्दी भाचीचा मामाच्या गावात ढोकसांगवी (ता. शिरूर) येथे सन्मान करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com