

AKL26B18170
निवृत्ती बिबवे
यांचे निधन
अकोले, ता. २४ ः तालुक्यातील कळस बुद्रुक येथील वारकरी क्षेत्रातील निवृत्ती रामभाऊ बिबवे (वय ८२) यांचे शनिवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, असा परिवार आहे. त्यांच्यावर प्रवरातीरी कळसेश्वर मंदिरा येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कळस येथील अखंड हरीनाम सप्ताह व अन्य आध्यात्मिक कार्यामध्ये त्यांचे योगदान होते. प्रगतिशील शेतकरी शरद व भारत बिबवे, स्वाती रमेश आरोटे, सुनीता गुलाब सहाणे यांचे ते वडील होत. प्रगतिशील शेतकरी यादव, सेवानिवृत्त शिक्षक मधुकर, प्रा. गोविंद, गणपत, अगस्ती कारखान्याचे निवृत्त अधिकारी संपत व निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी बिबवे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.