
nilesh ghaiwal
sakal
पुणे - किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार केल्या प्रकरणात फरार झालेला गुंड नीलेश घायवळ हा स्विर्झलंडला पळून गेला आहे. त्याने ९० दिवसांचा व्हीसा मिळविल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बनावट कागपत्राद्वांरे पारपत्र प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घायवळने अहिल्यानगर पोलिसांकडून तत्काळ पारपत्र मिळवले आहे.