Nilesh Ghaywal
sakal
पुणे - कुख्यात गुंड नीलेश घायवळ याने जबरदस्तीने एका व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावावर मोबाईल सिमकार्ड घेतले. तसेच, वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.