पारगाव - वडगावपीर, ता. आंबेगाव येथील निलेश बाळू साबळे (वय-४७ वर्ष) यांचे ब्रेन डेड झाल्याने नुकताच नवी मुंबई येथे उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी, मुलगा व मुलगी यांनी अवयव दान करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे चार जणांचे प्राण वाचले आहे.