Nimgaon Mhalungi burglary: निमगाव म्हाळुंगीतील रणदिवे वस्तीमध्ये दिवसा घरफोडी; १० लाखांचा सोन्या-रोख ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीती

निमगाव म्हाळुंगीतील रणदिवे वस्तीवर दिवसाढवळ्या घरफोडी; साडेनऊ लाखांचे सोन्याचे दागिने व ४६ हजार रोख असा तब्बल १० लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांकडून लंपास
Unknown burglars broke into a house in Nimgaon Mhalungi, Shirur taluka, and decamped with gold jewellery worth over ₹9.5 lakh and ₹46,000 cash, taking the total theft to nearly ₹10 lakh.

Unknown burglars broke into a house in Nimgaon Mhalungi, Shirur taluka, and decamped with gold jewellery worth over ₹9.5 lakh and ₹46,000 cash, taking the total theft to nearly ₹10 lakh.

sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) रणदिवे वस्ती येथे राहत्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने उचकटून घरफोडी करून सुमारे साडेनऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि सुमारे ४६ हजार रुपये रोख असे एकूण सुमारे १० लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लंपास केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com