Nirgudeshwar Dindi: निरगुडेश्वर पायी दिंडीचा सामाजिक उपक्रम: वारकऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेट, शुद्ध पाणी, तंबू व्यवस्था आणि वृक्षारोपण

निरगुडेश्वर पायी दिंडीचा सामाजिक उपक्रमांना भरभरून प्रतिसाद; वारकऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेट, शुद्ध पाणी, तंबू व्यवस्था आणि वृक्षारोपणासह शाळांना बाकड्यांची भेट
Facilities for pilgrims and donations to schools highlight the dindi's commitment to community welfare.

Facilities for pilgrims and donations to schools highlight the dindi's commitment to community welfare.

Sakal

Updated on

निरगुडसर : निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील निरगुडेश्वर पायी दिंडी सोहळा गेल्या तीन वर्षापासून सुरू असून या दिंडी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे वारकऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेट,आरोचे शुद्ध पाणी आणि राहण्यासाठी तंबुची व्यवस्था तसेच मुक्कामाच्या तीन ठिकाणी बसण्यासाठी बाकडे भेट आणि वृक्षारोपण सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com