
निरगुडसर : ग्रामस्थांनी मराठा आरक्षण लढा यशस्वी झाल्याबद्दल एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.पाच दिवसांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा करत उपोषण सोडल्याबद्दल आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर ग्रामस्थांनी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.