Nirgudsar Dispute-Free Panel : निरगुडसर ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून गोंधळ; सरपंचांचा निवड प्रक्रियेवर आक्षेप, निवड अवैध असल्याचा दावा

निरगुडसर ग्रामसभेत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदासाठी तब्बल २१ इच्छुक; निवड पद्धतीवरून ग्रामस्थांत तीव्र मतभेद, गोंधळातच युवराज हांडे यांची अध्यक्षपदी निवड
Uproar Over Tantamukti Committee Chairman Election in Nirgudsar Gram Sabha; Sarpanch Objects to Selection Process

Uproar Over Tantamukti Committee Chairman Election in Nirgudsar Gram Sabha; Sarpanch Objects to Selection Process

Sakal

Updated on

निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला. लोकनियुक्त सरपंच रवींद्र वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. अध्यक्षपदासाठी तब्बल २१ इच्छुक उमेदवार असल्याने निवड कोणत्या पद्धतीने करावी, यावरून ग्रामस्थांमध्ये मतभेद निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com