Nirmala Nawale: निर्मला नवले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी; जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवानंतरही संघटनेत स्थान

Sunetra Pawar presents appointment letter to Nirmala Nawale: निर्मला नवले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला होता. भाजपच्या मनिषा पाचंगे यांनी नवले यांना पराभूत केलं होतं.
Nirmala Nawale NCP appointment

Nirmala Nawale NCP appointment

esakal

Updated on

Sunetra Pawar Devgiri residence: सोशल मीडियात प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि पुण्यातल्या कारेगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच निर्मला नवले यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com