Nitin Gadkari : चार महामार्गांचे लवकरच भूमिपूजन; नितीन गडकरी यांची माहिती

पुणे जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामांचा आढावा महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यात घेतला.
nitin gadkari

nitin gadkari

sakal

Updated on

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पुणे महानगर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या आणि गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि नाशिक फाटा-खेड, अशा चार महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन येत्या महिनाभरात करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com