खंडाळी उपसरपंचपदी नितीन थोरात
YSH26B05098
खंडाळी (ता. माळशिरस) : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नितीन थोरात यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते.
..........
खंडाळीच्या उपसरपंचपदी नितीन थोरात
..........
अकलूज : खंडाळी (ता. माळशिरस) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नितीन थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
खंडाळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता सुरवसे होत्या. यावेळी नितीन थोरात यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए. एम. सरवदे आणि सहायक निवडणूक अधिकारी सत्यवान पवार यांनी नितीन थोरात यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी मोहिते-पाटील परिवार व आमदार उत्तम जानकर यांचा मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे नूतन उपसरपंच नितीन थोरात यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

