NMMS Exam Result 2026 : एनएमएमएस परीक्षेची गुण यादी जाहीर

आठवीतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील (एनएमएमएस) विद्यार्थ्यांसाठी २८ डिसेंबरला घेतलेल्या परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
nmms exam result 2026

nmms exam result 2026

sakal

Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता आठवीतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील (एनएमएमएस) विद्यार्थ्यांसाठी २८ डिसेंबरला घेतलेल्या परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांची यादी ‘www.mscepune.in’ आणि ‘https://mscenmms.in’ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com