Pune Encroachment Crime : दुकानांच्या नामफलकावर कारवाई नको; महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश

पुणे शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत महापालिकेच्या जेसीबीच्या फटक्यात अनेक नामफलक तोडले गेले आहेत. यात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
pune municipal commissioner naval kishor ram

pune municipal commissioner naval kishor ram

sakal

Updated on: 

पुणे - शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत महापालिकेच्या जेसीबीच्या फटक्यात अनेक नामफलक तोडले गेले आहेत. यात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावरूनच लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईला विरोध झाला होता. त्यामुळे आता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण कारवाई करताना दुकानांच्या दर्शनी आणि बाजूच्या मोकळ्या जागेतील अनधिकृत अतिक्रमणांवरच कारवाई करा, नामफलकांवर कारवाई करू नका, असे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...