Shirur Nagarparishad
sakal
शिरूर - शिरूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया यांच्याविरूद्ध १८ नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज वीस मतांनी मंजूर झाला. गेल्या काही दिवसांपासून शिरूर नगर परिषदेच्या राजकारणात सत्तासंघर्ष उफाळून आला असून, त्याची परिणती आज उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यातून झाली.