Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

जन्म-मृत्यू दाखल्यातील नावात फक्त काना, मात्रा, स्पेलिंग दुरुस्ती; पूर्ण नावबदलासाठी सीआरएसकडेच प्रस्ताव
Citizens seeking corrections in older records must apply through the prescribed CRS migration process with supporting documents.

Citizens seeking corrections in older records must apply through the prescribed CRS migration process with supporting documents.

sakal
Updated on

पुणे : जन्म किंवा मृत्यू दाखल्यात पूर्णपणे नाव बदलता येणार नाही. त्यात केवळ काना, वेलांटी, मात्रा, तसेच स्पेलिंग दुरूस्ती करता येणे शक्य आहे. नाव बदलायचे असेल तर जुने नाव कायम ठेवून ऊर्फ लिहून दुसरे नाव टाकता येईल. नावात बदल करण्याचे काम हे केंद्र शासनाच्या सीआरएस प्रणालीतून होत असून, महापालिकेला यात अधिकार नाहीत, असा खुलासा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com