
पुणे : जावडेकर यांची माहिती; काँग्रेसच्या काळात दलालांचा सुळसुळाट‘काँग्रेसच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीत दलालांचा सुळसुळाट होता. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सरकार थेट शस्त्रखरेदी करत आहे. दलाली बंद झाल्याने दिल्लीतील हॉटेल ओस पडली आहेत,’ अशी टीका भाजपचे माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.