Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

पुण्यात सध्या १३ टक्के पाणीकपात सुरू असून, त्या माध्यमातून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत कायम ठेवता येईल.
Water Scarcity

Water Scarcity

ESakal

Updated on: 

पुणे - खडकवासला धरणसाखळीत २५.६६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पुण्यात सध्या १३ टक्के पाणीकपात सुरू असून, त्या माध्यमातून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत कायम ठेवता येईल. त्यामुळे पाणीकपात २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आवश्यकता नाही, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com