ajit pawar nilesh ghaywal
sakal
पुणे - 'गुंड निलेश घायवळ यास कोणी पासपोर्ट दिला, कोणी शिफारस केली, याची सविस्तर माहिती घेतली जाईल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवान्यासाठी पोलिस आयुक्तांकडे शिफारस केली असेल, मात्र पोलिस आयुक्तांनी त्यास परवाना दिलेला नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.