Dilip Walse Patil : भीमाशंकरच्या आर्थिक स्थितीशी राज्यातील कोणताच कारखाना तुलना करू शकत नाही

भीमाशंकर साखर कारखान्याने देश पातळीवरील १३ तसेच राज्य पातळीवरील १७ असे एकूण ३० पारितोषिके मिळवून देशातील सर्वोत्कृष्ठ साखर कारखान्याचा आठ वेळा पुरस्कार मिळवणारा राज्यातील एकमेव कारखाना आहे.
Dilip Walse Patil

Dilip Walse Patil

sakal

Updated on: 

पारगाव - भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने देश पातळीवरील १३ तसेच राज्य पातळीवरील १७ असे एकूण ३० पारितोषिके मिळवून देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखान्याचा आठ वेळा पुरस्कार मिळवणारा राज्यातील एकमेव कारखाना आहे. भीमाशंकरच्या आर्थिक स्थितीशी राज्यातील कोणताच कारखाना तुलना करू शकत नाही हे कर्तुत्व आहे. विचारपूर्वक पावले टाकल्याने कारखाना चांगला चालवतो. हा विश्वास शेतकऱ्यांच्या मध्ये आपण निर्माण करू शकलो. त्याच बळावर चालु गळीत हंगामात एकूण १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्टे ठेवले असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com