Ambadas Danve : पुरंदर विमानतळाची एकही वीट लागणार नाही; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आश्वासन
Ambadas Danve Vows to Halt Purandar Airport Project Completely : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पग्रस्तांना दिले आश्वासन.
सासवड/खळद/पारगाव मेमाणे - विमानतळाची एकही वीट लागणार नाही, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पग्रस्तांना आश्वासन दिले.