Notice Issued to Construction Work Being Carried Out Dangerously
sakal
पुणे - बांधकाम करताना रस्त्यावर मिक्सर थांबवून त्यातील सिमेंट काँक्रिट क्रेनमधील बकेटमध्ये भरून ते उंचावर घेऊन जाण्याचा प्रकार म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावर समोर आला आहे. याप्रकरणी महापालिकेकडून संबंधित बांधकाम प्रकल्पास कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल, असे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.