Pune Crime: कुख्यात गुन्हेगार रिझवान उर्फ टिपू पठाणसह साथीदारांची पुण्यात धिंड; २८ गुन्हे दाखल

Pune Police: रिझवान उर्फ टिपू पठाणवर खून, खूनाचा प्रयत्न, गोळीबार, खंडणी, दहशत पसरविणे आदी विविध प्रकारचे अठ्ठावीस गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकताच खंडणीचा आणखी एक गुन्हा त्यावर दाखल झाला आहे.
pune crime news
pune crime newsesakal
Updated on

हडपसर: परिसरातील गुन्हेगारांची दहशत मोडून नागरिकांमध्ये सुरक्षीत भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गंभीर भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून परिसरात दहशत माजविणारा व सध्या अटकेत असलेला कुख्यात गुन्हेगार रिझवान उर्फ टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची काळेपडळ पोलिसांनी सय्यदनगर परिसरात धिंड काढली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com