Farmers objection on pune shirur national highway
sakal
तळेगाव ढमढेरे - पुणे - शिरूर राष्ट्रीय महामार्गाचे (क्रमांक ७५३ एफ) काम सध्या चालू असून, शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मोजणी, सुनावणी, भूसंपादन व नुकसान भरपाई आदी प्रक्रिया न राबविता बेकायदेशीर वृक्षतोड व रस्त्याच्या कडेची इतर कामे बळजबरीने चालू आहेत.