October Heat : पुण्यात ऑक्टोबर हीटची चाहूल; कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांवर

पावसाळ्याने नुकताच निरोप घेतला असला तरी, आता पुण्यात ‘ऑक्टोबर हीट’ची चाहूल लागली.
Pune October Heat

Pune October Heat

sakal

Updated on: 

पुणे - पावसाळ्याने नुकताच निरोप घेतला असला तरी, आता पुण्यात ‘ऑक्टोबर हीट’ची चाहूल लागली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच शहर आणि परिसरातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाल्याने पुणेकर हैराण झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com