
MNS vs ABVP
Sakal
पुणे : सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यालयाची तोडफोड करून कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) पदाधिकाऱ्यांसह २० ते ३० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.