Restoration nageshwar Temple
sakal
पुणे - पुण्यातील सोमवार पेठेतील हजार वर्षे जुने नागेश्वर शिवमंदिर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, या मंदिरामागे असलेली संघर्षमय जिर्णोद्धाराची कहाणी आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व अनेकांना आजही माहिती नाही. यंदा या मंदिराच्या जिर्णोद्धाराला दहा वर्षे पूर्ण होत असताना, हा वारसा जतन करण्याचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.