khadakwasla damsakal
पुणे
Khadakwasala Dam : अठरा दिवसात दीड टीएमसी पाण्याची झाली घट; धरणातील पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा थोडा अधिक
मागील वीस दिवसात धरण परिसरात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली.
खडकवासला - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मागील अठरा दिवसांत धरणातून सुमारे दीड टीएमसी पाण्याची घट झाली आहे.
