भोर पोलिसांनी (Bhor Police) घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री बचाव टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
महुडे : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील उंबर्डेवाडी (ता. भोर) येथील वळणावरुन महाडकडून भोरच्या दिशेने जाणारी चारचाकी इको गाडी (एमएच १२ युजे ९९५७) अंदाजे 500 फूट खोल दरीत कोसळून सोमवारी (ता. २७) पहाटे चारच्या सुमारास अपघात (Accident at Varandha Ghat) झाला.