फुरसुंगी - शहराच्या पूर्व भागाला शुक्रवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपले. फुरसुंगी परिसरात सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सुरु झालेला पाऊस जवळपास एक तास कोसळत होता. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. येथील कचरा डेपो मधील वाहणारे घाण पाण्याचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे.