Manchar News : कांदा दर घसरणी विरोधात मंचरमध्ये लिलाव बंद; देवदत्त निकम यांचा आंदोलनाचा इशारा

कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
devdatt nikam onion agitation

devdatt nikam onion agitation

sakal

Updated on

मंचर - कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतीत मंगळवारी (ता. २६) कांदा लिलाव शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आदोलन केले. कांदा लिलाव बंद पाडले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून कांद्याला किमान २० रुपये प्रतिकिलो दर मिळावा, अशी मागणी संतप्त आंदोलकांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com