Onion Rate : कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत अश्रू; प्रतिकिलो दहा रुपये दर; उत्पादन खर्चही निघेना

दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मागील एक वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडला आहे.
onion

onion

sakal

Updated on

निमगाव केतकी - दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मागील एक वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या विक्रीला प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय त्वरित घ्यावा व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com