Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात गुरुवारी (ता. १३) कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली.
Onion Prices Hit Record High at Manchar Market Committee

Onion Prices Hit Record High at Manchar Market Committee

sakal

Updated on

मंचर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात गुरुवारी (ता. १३) कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली. बाजार समितीत कांद्याची एकूण २० हजार ५५० पिशव्यांची आवक झाली. दर्जेदार कांद्याला चांगली मागणी असल्याने अपवादात्मक दर्जाच्या गोळे कांद्याला दहा किलोस तब्बल ४११ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com