Onion Rate : लोणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात एक नंबरच्या गोळा कांद्याला प्रती १० किलोला ४०० रुपये पर्यंत बाजारभाव; मागील वर्षभरातील उच्चांकी बाजारभाव

लोणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात आज सोमवार (ता. १७) रोजी कांद्याच्या सुमारे साडेचार हजार पिशव्यांची आवक झाली.
Onion Prices Reach rupees 400 per 10 Kg at Loni Sub Market Yard

Onion Prices Reach rupees 400 per 10 Kg at Loni Sub Market Yard

sakal

Updated on

पारगाव - लोणी, ता. आंबेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात आज सोमवार (ता. १७) रोजी कांद्याच्या सुमारे साडेचार हजार पिशव्यांची आवक झाली. गोळा कांद्याला प्रति दहा किलोस ३६० ते ४०० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून कांद्याच्या दरवाढीमुळे त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com