Farmer Loss : खडकवाडीत कांद्याच्या बारकीला अज्ञात व्यक्तीने लावली आग, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Onion Harvest Loss : खडकवाडी येथील शेतकरी संदीप धुमाळ यांच्या कांद्याच्या बारकीला आग लावून १०० पिशव्या जळाल्याने लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.
Onion Harvest Loss
Onion Harvest LossSakal
Updated on

पारगाव : खडकवाडी ता. आंबेगाव येथील संदीप बबन धुमाळ या शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याच्या बराकीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने सुमारे १०० पिशवी कांदा जळुन गेल्याने सुमारे ८० हजार ते एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तत्परता दाखवत तातडीने आग विझवल्याने सुमारे ५०० पिशवी कांदा आगीपासून वाचवण्यात यश आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com