MHT-CET Admission : ‘एमएचटी-सीईटी’साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी २०२५’ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे.
पुणे - राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी २०२५’ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे.