Cyber Crime : डॉक्टरांची ‘ऑनलाइन अपॉईंटमेंट' घेणे महिलेला पडले पाच लाखांना

पुणे शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरांची ऑनलाइन अपॉईंटमेंट घेणाऱ्या ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी पाच लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आला उघडकीस.
Cyber Crime

Cyber Crime

sakal

Updated on

पुणे - सायनसचा त्रास होत असल्याने शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरांची ऑनलाइन अपॉईंटमेंट घेणाऱ्या ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी पाच लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांवर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com