.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Cyber Interception: Crime Branch Busts Illicit Online Gaming Syndicate Operating From Three Hubs
पुणे : शहरात ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे रॅकेट गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे. तीन ठिकाणी कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीकडून पिस्तुलासह सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.