rental agreement
sakal
पुणे - राज्यात मागील पाच दिवसांपासून आधार (यूआयडी) पडताळणी सेवा बंद असल्याने ऑनलाइन भाडेकरार नोंदणी प्रक्रिया पूर्णतः ठप्प झाली आहे. दररोज हजारो भाडेकरार रखडल्याने एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे काम खोळंबले असून, दुसरीकडे सरकारच्या महसुलावरही मोठा परिणाम होत आहे.