Pune District Sowing : पुणे जिल्ह्यात दोन टक्केच पेरण्या; शेतकऱ्यांना जोरदार सरींची प्रतीक्षा

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै उजाडला तरी जिल्ह्यात मॉन्सूनने जोर पकडलेला नाही. परिणामी, खरीप हंगामावर संकट ओढवू शकते.
pune district sowing

pune district sowing

sakal

Updated on

पुणे - जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै उजाडला तरी जिल्ह्यात मॉन्सूनने जोर पकडलेला नाही. परिणामी, खरीप हंगामावर संकट ओढवू शकते. गेल्या वर्षी याच काळात निम्मा खरीप हंगाम पेरणीखाली आला होता, तर यंदा केवळ २.८६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीच्या गतीत तब्बल ९४ टक्क्यांची चिंताजनक घट नोंदवण्यात आली असून, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com