Pune News : पथ विभागाच्या १०२ पैकी केवळ ८ निविदांना गती; सुमार कारभारामुळे पुणेकर खड्ड्यात

अटी, शर्ती, ठेकेदारांमधील वाद आणि अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका यामुळे पुणे शहरातील कामांची गती झाली संथ.
Pune Municipal Coroporation

Pune Municipal Coroporation

sakal

Updated on

पुणे - पुणे महापालिकेचा कारभार गतिमान असल्याचा दावा वरिष्ठ अधिकारी, सत्ताधारी करतात. प्रत्यक्षात निविदा प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने निश्‍चित केलेल्या अटी, शर्ती, ठेकेदारांमधील वाद आणि अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका यामुळे कामांची गती संथ झाली आहे. शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असताना १०२ पैकी केवळ ८ निविदांनाच गती मिळाल्याने पथ विभागाचा सुमार कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com