
पुणे : सैन्य दलांकडून राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेमुळे देशभरातील काही विमानतळांवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम पुणे विमानतळावरही जाणवला असून, आज गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंतची १३ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.