Opium Seized : कात्रजमध्ये ५२ हजार रुपयांचा अफू जप्त, एकाला अटक

कात्रजमधील संतोषनगर परिसरात ५२ हजार रुपये किमतीचे ७४ ग्रॅम अफू जप्त करून पोलिसांनी एकाला केली अटक.
opium seized

opium seized

sakal

Updated on: 

पुणे - कात्रजमधील संतोषनगर परिसरात ५२ हजार रुपये किमतीचे ७४ ग्रॅम अफू जप्त करून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक (दोन) आणि आंबेगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...