Pune Ring Road : बोगदे, एचसीएमटीआर, रिंगरोडसाठी एसपीव्ही स्थापन करण्याचे आदेश

पुणे शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर होत असल्याने शहरात बोगदे करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती.
pune ring road

pune ring road

sakal

Updated on

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यात भविष्यात होऊ घातलेले बोगदे, रिंग रोड आणि बहुप्रतीक्षित असलेला उच्च द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) या तिन्ही प्रकल्पांचे काम एकाचवेळी पुढे येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करण्याचे आदेश दिले असून, याचा प्रस्ताव उद्या (ता. ९) मुख्यमंत्र्यांकडे सादर होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com