Junnar Accident : ओतूरजवळ भीषण अपघात: आयशर टेम्पो-दुचाकी समोरासमोर धडक; तरुण पिता व तीन वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार तरुण व तीन वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, पत्नी-मुलगी व मेहुणा गंभीर जखमी
accident

Post-Accident Governance: Emergency Response and Police Investigation

sakal
Updated on

पराग जगताप,

ओतूर : ओतूर ता. जुन्नर गावाच्या हद्दीत अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील ढमालेमळा फाटा परिसरात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार व त्याच्या तीन वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी, दुसरी मुलगी व मेहुणा गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com