

ओतूर व परिसरातील गावात स्वयंपाकासाठी पेटविलेल्या चुली
Sakal
ओतूर : ओतूर व माळशेज पट्ट्यातील गावा मध्ये घरघुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून ग्रामीण भागात दोन गॅस सिलिंडर मधील अंतर ४५ दिवसांचे असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणाना सामोरे जावे लागलत असून पर्याय म्हणून चुली पेटवायला लागत आहे.