

Hit and Run: Speeding Pickup Van Flees After Crushing Youth on Otur-Ozar Road
Sakal
ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथील ओतूर ओझर नारायणगाव मार्गावर धोलवड फाटा येथे दुचाकी व पिकअप वाहनाच्या अपघात दुचाकीवरील एक तरुण जागिच ठार झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.