Crime News: नेतवड येथील ९५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा; ओतूर पोलिसांकडून चोरटा अटकेत

नेतवड येथील ९५ वर्षीय जेष्ठ नागरिकाच्या घरातील ७ तोळे सोन्याचे दागिने चोरीप्रकरणी ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; आरोपी अटकेत, सर्व दागिने हस्तगत
Quick Detection: Otur Police Arrest Suspect Within 48 Hours of Theft Case

Quick Detection: Otur Police Arrest Suspect Within 48 Hours of Theft Case

Sakal

Updated on: 

ओतूर : नेतवड ता.जुन्नर येथील कुटे मळा येथे १ मे ते ७ मे २०२६ दरम्यान बजाबा महादु कुटे वय ९५ यांनी त्यांच्या पत्नीचे जपुन ठेवलेले दागीने त्यांच्या घराच्या पोटमाळ्यातुन खाली उतरून घरामध्ये असलेल्या पेटीचा कडी कोयंडा तोडुन पेटीत असलेले एक लाख ८० हजार रुपयाचे तीन तोळे वजनाचे मनीमंगळसुत्र व दिड लाख रूपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे ६ सोन्याचे पान व १ पुतळा ,तीस हजार रुपय किमतीची अर्धा तोळयाची सोन्याची नथ ,साठ हजार रुपये किमतीची १ तोळा वजनाची सोन्याच्या पेटया असा एकुण ४ लाख २० हजार रूपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागीने चोरट्यांनी घरफोडी चोरी करून चोरून नेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.याबाबत तान्हाजी बजाबा कुटे यांनी ता.११ मे २०२६ रोजी ओतूर पोलिसात तक्रार दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

Ambajogai Thief Arrested
Vengurla Gold Jewellery Theft
mohol police pujari trusti meeting
Otur Police reunite 75-year-old woman with husband
Marathi News Esakal
www.esakal.com